माझे
नाव – सचिन विठ्ठल अडसुळ
थोडक्यात
- शेतकरी कुटुंबात जन्म
अनुभव
– शेतकरी(शेती), रोजगार हामी, शेतमजूर, दुकानात
नोकरी, मार्केटींग, कमवा शिका, सहाय्यक संशोधक(ईटीव्ही), माहितीपट निर्माता, स्क्रीप्ट रायटर, मास्टर ट्रेनर-यशदा,ग्रामसेवक
प्रशिक्षण केंद्र, वासो, पाणी व स्वच्छता सल्लागार(curently working) इ. ठिकाणी
शिक्षण
– मराठी माध्यमात – BA(राज्यशास्त्र), MJC-पत्रकारीता, MSW-समाजकार्य
आवड
– ग्रामीण भागातील विकासासाठी जे करता येईल ते
करायचं.
संपर्क –
9049987298 / sach1110@gmail.com
No comments:
Post a Comment